Ahilyanagar Storm News: अवकाळीने घेतला तिघांचा बळी; अहिल्यानगर जिल्ह्यात २५ घरांचे नुकसान, चार तालुक्यांना तडाखा..

Sangamner and Kopargaon storm disaster latest news update: वादळी वारे, अवकाळी पावसाने जिल्हा हादरला; वीज कोसळून दोघांचा, भिंत कोसळून एकाचा मृत्यू, २५ घरे उद्ध्वस्त, ८ जनावरे दगावली
Heavy Storm Wreaks Havoc in Maharashtra’s Ahilyanagar District

Heavy Storm Wreaks Havoc in Maharashtra’s Ahilyanagar District

sakal

Updated on

अहिल्यानगर: जिल्ह्यात वादळी आणि वाऱ्याचा चार तालुक्यांना फटका बसला. बुधवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात वीज पडून दोघांचा, तर एकाचा अंगावर भिंती कोसळून मृत्यू झाला आहे. चार तालुक्यांतील २५ घरांच्या नुकसानीसह ८ लहान-मोठी जनावरे दगावली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com