

Ministers Meet C.R. Patil to Push for River Interlinking Funds
Sakal
शिर्डी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरिता महायुती सरकारने नदीजोड प्रकल्पाच्या हाती घेतला. हा प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली.