Rampur Sand Conflict: रामपूरमध्ये वाळू संघर्ष चिघळला; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात तणाव, नाऊर-रामपूर चौकात मध्यरात्री थरार..

Rampur sand conflict, illegal sand mining: वाळू लिलावाविरोधातील संघर्षाला हिंसक वळण; जेसीबी ऑपरेटरवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, रामपूर परिसरात भीती व संतापाची लाट
Midnight Horror at Naur-Rampur Junction as Sand Conflict Sparks Brutal Assault

Midnight Horror at Naur-Rampur Junction as Sand Conflict Sparks Brutal Assault

sakal

Updated on

श्रीरामपूर: तालुक्यातील रामपूर येथे सुरू असलेला वाळू संघर्ष आता पेटला आहे. लिलावाविरोधातील संघर्षाला आता हिंसक वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गावातील एका तरुणावर अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com