Ahilyanagar: 'वारकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन'; एसटी बसने पंढरपूर गाठलं विठ्ठलाचे दर्शन घेतल अन्..

Devotion Turns to Despair : दिंडीचा मुक्काम नातेपुते येथे असताना त्यांनी एसटी बसने पंढरपूर गाठले, तेथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते पुन्हा एसटी बसने गावाकडे जात होते. मात्र, २९ जून रोजी सायंकाळी ते रुईछत्तीशी गावाजवळ उतरले होते.
Warkari ends life after Pandharpur pilgrimage; body found hanging from tree in field.
Warkari ends life after Pandharpur pilgrimage; body found hanging from tree in field.sakal
Updated on

नगर तालुका : नगर तालुक्यातील रुईछत्तीशी शिवारात एका वारकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० जून रोजी सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय ६२, रा. मिसळवाडी, बुलढाणा) असे या वारकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com