Ahilyanagar News: 'अहिल्यानगरमध्ये पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा'; पट्‌टीत ९०० रुपयांच्या वाढीनंतरही मिळेना पाणी, पाणीपुरवठ्यावर ४४ कोटींचा खर्च

Water Supply Woes in Ahilyanagar: पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनाही कसरत करावी लागते. वारंवार निवेदने तसेच आंदोलने करून देखील महापालिका प्रशासन या पाणी प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय.
Residents in Ahilyanagar struggle with water shortage despite 44 crore spent on water supply projects.

Residents in Ahilyanagar struggle with water shortage despite 44 crore spent on water supply projects.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: कुठे अनियमित, तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नगरकर त्रस्त झाले आहेत. महापालिकेने घरगुती पाणीपट्टीत ९०० रुपयांची वाढ केलीय. वाढीव पाणीपट्टी भरूनदेखील वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने नगरकर महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी, तर व्हॉल्व्हमन मनमानी करीत आहेत. त्यांच्यावर वरिष्ठांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे पाणीबाणी झालेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com