Woman Accused: पोलिस कोठडीत महिला आरोपीने सर्पदंशाचा केला बनाव; सीसीटीव्हीत पिनने पाय टोचताना कैद

Nevasa Woman Accused Fakes Snake Bite In Police Custody: नाशिक कारागृहात जाणे टाळण्यासाठी महिला आरोपीचा सर्पदंशाचा खोटा डाव; सीसीटीव्हीत पायाला पिन टोचत असल्याचे उघड
Woman Accused Claims Snake Bite In Police Custody Medical Check Finds No Bite CCTV Reveals Pin Pricking Incident

Woman Accused Claims Snake Bite In Police Custody Medical Check Finds No Bite CCTV Reveals Pin Pricking Incident

sakal

Updated on

नेवासे शहर: नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगीची शक्यता असताना पोलिस कोठडीतील महिला आरोपीने सोमवारी सकाळी अचानक पायाला सर्पदंशा झाल्याचा दावा केला. त्यामुळे नेवासे पोलिसांची धावपळ उडाली. सर्पदंशाची शक्यता लक्षात घेऊन तिला तातडीने नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासणीनंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेमागचे वेगळेच सत्य समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com