

Ahilyanagar Crime
sakal
अहिल्यानगर: सराफ दुकानात हातचलाखी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. जामखेड बसस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.