Rahuri : तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत संपवले जीवन; बदनामीचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल, उचल टाेकाच पाऊल..

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी त्याचा मृतदेह वांबोरी पोलिस चौकी समोर ठेवला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलविला.
Scene of tragedy: Youth took his life under a moving train after defaming video went viral, raising questions about social media responsibility.
Scene of tragedy: Youth took his life under a moving train after defaming video went viral, raising questions about social media responsibility.Sakal
Updated on

राहुरी : वांबोरी येथे गुरुवारी पहाटे दोन वाजता एका तरुणाने वांबोरी परिसरात धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. निखिल रावसाहेब देवकर (वय २३, रा. वांबोरी) असे मृताचे नाव आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी त्याचा मृतदेह वांबोरी पोलिस चौकी समोर ठेवला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com