Kashinath Date : झीरो पेंडन्सी कारभार हवा : काशिनाथ दाते; पंचायत समितीत आढावा बैठक

Ahilyanagar News : सामान्य नागरिकांचे तहसील, पंचायत समिती स्तरावरील कामे शासकीय वेळेनुसार व नियमानुसार पूर्ण करा. तहसील, पंचायत समितीमध्ये मला झीरो पेन्डन्सी कारभार हवा आहे, अशा सूचना आमदार काशिनाथ दाते यांनी दिल्या.
पंचायत समितीत आढावा बैठक
पंचायत समितीत आढावा बैठक Sakal
Updated on

टाकळी ढोकेश्वर : विविध शासकीय योजनांची काही कामे प्रलंबित आहेत. ते कोणत्या कारणामुळे अपूर्ण आहेत. याबाबत वेळोवेळी होणाऱ्या आढावा बैठकीत माहिती द्या, यासह सामान्य नागरिकांचे तहसील, पंचायत समिती स्तरावरील कामे शासकीय वेळेनुसार व नियमानुसार पूर्ण करा. तहसील, पंचायत समितीमध्ये मला झीरो पेन्डन्सी कारभार हवा आहे, अशा सूचना आमदार काशिनाथ दाते यांनी दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com