

Food Corruption
Sakal
अकोला : अकोला : पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथील आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक ममता संजय पाटील (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदार हे धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात