
Ahilyanagar’s Shivam celebrates after breaking Neeraj Chopra’s javelin record with 84.31m throw.
Sakal
-विनायक दरंदले
सोनई : बंगळूर येथील ७४ व्या इंटर सर्व्हिसेस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना, २० वर्षीय शिवम सतीश लोहकरे याने सर्व्हिसेस (एसएससीबी) पुरुषांच्या भालाफेकीचा विक्रम मोडला, जो यापूर्वी जागतिक विजेता नीरज चोप्रा होता.