Airport
sakal
अकोला - राज्य शासनाने १० नोव्हेंबर रोजी शिवनी विमानतळ विस्तारीकरणासाठी २०८ कोटींच्या निधी खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने मंगळवार १७ रोजी शासन निर्णय जारी केला असून विमानतळ विस्तारीकरणासाठी २२ हेक्टर क्षेत्र संपादित होणार आहे.