Ajit Pawar
sakal
-योगेश फरपट
अकोट: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत सर्वसमावेशक विकास साधणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय आहे. शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी ठामपणे कार्यरत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.