Akola Protest: महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानावर अकोल्यात संतापाची लाट; ७ मे रोजी अकोल्यात जाहीर निषेध सभा

महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान, कारवाईचा अभाव; बहुजन समाज जागृती महासंघाचा इशारा, ७ मे रोजी अकोल्यात जाहीर निषेध सभा
Outrage in Akola: Bahujan Samaj Jagruti Mahasangh Demands Strict Action Against Defamers of Icons

Outrage in Akola: Bahujan Samaj Jagruti Mahasangh Demands Strict Action Against Defamers of Icons

Sakal

Updated on

अकोला : गेल्या काही वर्षांपासून पुरोगामी अशी ओळख असणाऱ्या या महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांचे अपमान होत आहेत. अनेक समाजकंटक छातीठोकपणे आपल्या महापुरुषांचे अपमान करतात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज असून तसे न झाल्यास बहुजन समाज जागृती महासंघ तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मंगळवारी (ता.५) आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com