Akola News : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून लैंगिक अत्याचार व खंडणी; आरोपीस २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी!

Doctor Misconduct Case : गायत्री नगरमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलेला डॉक्टरकडून त्रास व खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आला. तक्रार दाखल होताच पोलिसांनी डॉक्टरला अटक करून २५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली.
Police take an Akola-based doctor into custody following allegations of exploitation, extortion, and harassment

Police take an Akola-based doctor into custody following allegations of exploitation, extortion, and harassment

Sakal

Updated on

अकोला : शहरातील गायत्री नगर परिसरात उपचारासाठी गेलेल्या विवाहित महिलेला लैंगिक अत्याचारासह एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या गंभीर आरोपात डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. खदान पोलिसांनी आरोपी डॉ. गजानन पारधी याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गेल्या आठ–दहा वर्षांपासून नैराश्याच्या अवस्थेत होती. मानसिक आरोग्यासाठी ती कौलखेड रोडवरील गायत्री नगर येथे राहणाऱ्या डॉ. गजानन पारधी यांच्याकडे उपचारासाठी जात होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com