Akola Farmers: साहेब, आणखी किती बळी घ्याल तुम्ही! पिकांचे नुकसान आणि कर्जाचा ओझा प्रशासनाकडून दुर्लक्षित
Akola News: विदर्भातील काळ्या मातीतली आशेची पेरणी आता निराशेच्या अश्रूंनी भिजली आहे. दरवर्षी पिकांच्या अपयशाने, कर्जाच्या जाचाने आणि शासनाच्या उदासीनतेने एकेक बळीराजा मातीमध्ये विलीन होत आहे.
अकोला : विदर्भातील काळ्या मातीतली आशेची पेरणी आता निराशेच्या अश्रूंनी भिजली आहे. दरवर्षी पिकांच्या अपयशाने, कर्जाच्या जाचाने आणि शासनाच्या उदासीनतेने एकेक बळीराजा मातीमध्ये विलीन होत आहे.