Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

Special Trains to Halt at Akola Railway Station: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाड्या जाहीर केल्या आहेत. दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने कोकणात जाणाऱ्या आणि परतणाऱ्या अकोलेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Akola Ganeshotsav Special Trains

Akola Ganeshotsav Special Trains

esakal

Updated on: 

अकोला: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर-मडगावदरम्यान गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या तसेच परतीचा प्रवास करणाऱ्या अकोलेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com