केंद्राच्या कामाची बिहारमध्ये पावती-खासदार संजय धोत्रे

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 12 November 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या कामाची पावती बिहार विधानसभा निवडणुकीत मिळाली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या कामाची पावती बिहार विधानसभा निवडणुकीत मिळाली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

आमदार गोवर्धन शर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनीही बिहारच्या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत जदयु-भाजपची 'एनडीए' पास झाली आहे. 243 सदस्य असलेल्या विधानसभेत 'एनडीए'ला 125 जागा मिळाल्या आहेत. तरुण नेते तेजस्वी यादव यांचा राजद 75 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या कामाची पावती बिहार विधानसभा निवडणुकीत मिळाली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.  

(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Receipt of Centre's work in Bihar - MP Sanjay Dhotre