Akola Atrocity Act News: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रकरणांत कायद्याचे तंतोतंत पालन करा : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देश

नागरी हक्क संरक्षण व अतिचार प्रतिबंधक कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करून पीडितांना तात्काळ न्याय देण्याचे पोलिसांना निर्देश
Police workshop on SC/ST Prevention of Atrocities Act in Akola

Police workshop on SC/ST Prevention of Atrocities Act in Akola

Sakal

Updated on: 

अकोला : 'नागरी हक्क संरक्षण कायदा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे पोलिसांनी तंतोतंत पालन करावे. पीडितांना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करा,' असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com