Akola News: अकोल्यात वृक्षलागवडीच्या कामांत ४ कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी; ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागविला

Four Crore Rupee Alleged Irregularities Under Probe in Akola: चार कोटींच्या कथित गैरव्यवहाराचे वास्तव समोर येणार? सामाजिक वनीकरण विभागाची चौकशी अंतिम टप्प्यात
Akola Social Forestry Department Probes Alleged Four Crore Rupee Tree Plantation Irregularities 11 Staff Asked for Written Reports

Akola Social Forestry Department Probes Alleged Four Crore Rupee Tree Plantation Irregularities 11 Staff Asked for Written Reports

esakal

Updated on: 

अकोला: जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षलागवड कामांमध्ये चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा कथित गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीला वेग आला असून, विभागातील ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा लेखी अहवाल आणि स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. चौकशी समितीचा अंतिम अहवाल सादर करण्याच्या हालचालींनाही गती मिळाली आहे. त्यामुळे वृक्षलागवडीच्या नावाखाली झालेल्या कथित आर्थिक अनियमिततांचे नेमके वास्तव काय, याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...