Tribal Students DBT: आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘डीबीटी’ बंद करण्यास विरोध
Tribal Students Oppose Decision to Stop DBT Scheme: अकोल्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनासाठीची डीबीटी योजना बंद करून मेस सुरू करण्याच्या शासन निर्णयाला विरोध केला आहे.
अकोला: आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी देण्यात येणारी डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) योजना बंद करून मेस सुरू करण्याच्या शासन निर्णयाला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.