Akola Water Crisis: अकोला जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट! जलजीवन मिशनची कामे अपूर्ण; कंत्राटदारांवर कारवाईचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष

Jal Jeevan Mission Delays Raise Water Shortage Concerns in Akola: पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांचे काय झाले? अकोल्यात जलजीवन मिशनची कामे रखडली, कंत्राटदार मोकाट
Akola District Faces Severe Water Shortage as Jal Jeevan Mission Works Remain Pending Amid Administrative Negligence

Akola District Faces Severe Water Shortage as Jal Jeevan Mission Works Remain Pending Amid Administrative Negligence

esakal

Updated on: 

अकोला : जिल्ह्यात एकीकडे तीव्र पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा आधार ठरणाऱ्या जलजीवन मिशनची कामे अद्याप अपूर्ण आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम तसेच नळयोजनांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदारांनी कामे अर्धवट सोडून दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनचा अपेक्षित लाभ ग्रामीण नागरिकांना मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...