Maharashtra Politics : "नेत्याच्या निधनाबाबत सत्य समोर यावे; शांत राहणे नैतिकतेला शोभणारे नाही..." : आमदार अमोल मिटकरी

Amol Mitkari Tweet : अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांनी एका पुरोगामी नेत्याच्या निधनाबाबत पारदर्शक माहिती देण्याची मागणी केली. शांत राहणे नैतिकतेला शोभत नसल्याचे ट्विट करत त्यांनी ‘#हम पागल ही अच्छे है’ हॅशटॅग वापरला. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Amol Mitkari Tweet

Amol Mitkari Tweet

sakal

Updated on

अकोला : पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारसरणीसाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या नेत्याच्या निधनाबाबत निर्माण झालेल्या चर्चांवर शांत राहणे नैतिकतेला शोभणारे नाही, अशी ठाम भूमिका आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त करीत #हम पागल ही अच्छे है’ असा हॅशटॅग वापरून सामाजिक माध्यमावरील ट्विटद्वारे आपली भावना मांडली आहे. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com