Akola News:अर्चित चांडक ठरले राज्यातील सर्वोत्तम एसपी; ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात अकोला दलाचा राज्यात तृतीय, अमरावती परिक्षेत्रात अव्वल कामगिरी!

Amravati Range top police performance e-governance: अकोला पोलीस दलाची राज्यात तृतीय, अमरावती परिक्षेत्रात अव्वल कामगिरी
SP Archit Chandak honoured for outstanding e-governance performance of Akola Police.

SP Archit Chandak honoured for outstanding e-governance performance of Akola Police.

Sakal

Updated on

अकोला : अकोला जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी असून, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात अकोला पोलीस दलाने राज्यातील टॉप ३ पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये स्थान मिळवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com