Duplicate Notes : सावधान, बाजारात पाचशेच्या बनावट नोटा! ९७ हजारांच्या बनावट नोटांसह तिघे जेरबंद

अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणानंतर आता नकली नोटांचे रॅकेट आले उघडकीस.
accused arrested in duplicate note case

accused arrested in duplicate note case

sakal

Updated on

अकोला - अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणानंतर आता नकली नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत ९७ हजार रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त केल्या असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com