Khamgaon News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा काँग्रेसला रामराम

खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य व पक्ष संघटनेतील सर्व पदाचा राजीनामा दिला.
dilipkumar sananda
dilipkumar sanandasakal
Updated on

खामगाव - खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी ३१ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या सदस्य व पक्ष संघटनेतील सर्व पदाचा राजीनामा दिला असून आज त्यांनी तशी अधिकृत माहिती दिली आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com