

Welfare Scheme Used for Vote Pressure Claims BJP Ex Leader
Esakal
अकोल्यातल्या एका नेत्यानं लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत आम्हाला मत न दिल्यास लाडकी बहिणचे १५०० रुपये बंद होतील अशी धमकी भाजप नेत्यानं दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. भाजपचे माजी महानराध्यक्ष अशोक ओळंबे यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. अकोल्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपकडून मतदारांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केलाय.