Buldhana Protest : शिवसेना महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

Kunal Kamra : बुलडाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली.
Kunal Kamra
Buldhana ProtestSakal
Updated on

बुलडाणा : सुपारीबाज कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी अशी मागणी बुलडाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून कामराच्या तैलचित्राला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारुन आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com