Acola News: ‘दिव्यांनी उजळले शहर, आनंदाने उजळली मने’; साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दीः पोलिसांकडून चोख बंदोबस्त

Festive Cheer in the City: संपूर्ण बाजारपेठा रंगीबेरंगी दिवे, आकर्षक आकाशकंदील आणि फुलांच्या तोरणांनी उजळून निघाल्या आहेत. एकंदरीत अकोल्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे, एकंदरीत “दिव्यांनी उजळलेले शहर, आनंदाने उजळलेली मने” असे दृश्य पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.
Citizens shopping for books during Diwali festivities as the city shines with diyas; police manage security to control crowd.

Citizens shopping for books during Diwali festivities as the city shines with diyas; police manage security to control crowd.

Sakal

Updated on

-योगेश फरपट

अकोला : दिवाळी सणानिमित्त शहरातील बाजारपेठा चैतन्यमय झाल्या आहेत. प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक खरेदीत मग्न झाले आहेत. शहरातील गांधी रोड, कौलखेड, जठारपेठ, हिंगणा फाटा, खडकी, राजेश्वर मंदिर परिसर आदी प्रमुख ठिकाणी ग्राहकांची झुंबड उसळली आहे. संपूर्ण बाजारपेठा रंगीबेरंगी दिवे, आकर्षक आकाशकंदील आणि फुलांच्या तोरणांनी उजळून निघाल्या आहेत. एकंदरीत अकोल्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे, एकंदरीत “दिव्यांनी उजळलेले शहर, आनंदाने उजळलेली मने” असे दृश्य पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com