Akola News: उमा बॅरेज प्रकल्पात नऊ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार; सहायक अभियंत्याच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा
Corruption Case: मूर्तिजापूर येथील उमा बॅरेज प्रकल्पाच्या कामात सहा वर्षांपूर्वी झालेल्या कामात सुमारे नऊ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार समोर आला. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला असून तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे.