MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Agriculture Sector Demand for crop loan Deadline Extension: शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची मुदत वाढवण्याची मागणी; अन्याय दूर करण्यासाठी रणधीर सावरकरांचा आग्रह
Remove Injustice on Farmers: Savarkar Demands Extension of Crop Loan Repayment

Remove Injustice on Farmers: Savarkar Demands Extension of Crop Loan Repayment

esakal

Updated on

-योगेश फरपट

अकोला: शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे बंधनकारक असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कर्जाच्या मुदतीचा विचार करता १२ महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना कर्जफेड करावी लागते, अन्यथा ते थकीत ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची अंतिम मुदत ३१ मार्चऐवजी १५ जून किंवा ३० जूनपर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सहकार खात्याच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान सभागृहात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com