
E-Crop Survey
sakal
अकोला : राज्यात विविध भागात सुरू असलेला मुसळधार पाऊस, सर्व्हर डाऊनचा फटका या व इतर कारणांमुळे ई-पीक पाहणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. मुतदवाढ दिल्यानंतर सुद्धा पिक पाहणीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी करत नसल्याने जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६१.४८ टक्केच ई-पीक पाहणी करण्यात आली आहे.