Akola: इंंधन दरवाढीचा फटका; भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले; सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले : जीवनावश्यक वस्तूंचे दरही कडाडले

Fuel Price Hike Triggers Sharp Rise in Vegetable Rates: इंधन दरवाढीमुळे भाजीपाला, खाद्यतेल आणि किराणा वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

मूर्तिजापूर: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अशातच इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवल्याने महागाईत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहतूकदारांची भाडेवाढ व वादळाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान होऊन आवक मंदावल्याने, भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. मूर्तिजापूर शहरातील बाजारात बहुतांश भाजीपाल्यांचे दर २० ते ४० रुपयांनी वाढल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com