

Passengers Rejoice as Tirupati–Hisar Special Train Extended
अकोला: प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता व गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या तिरुपती-हिसार - तिरुपती विशेष एक्सप्रेस गाडीच्या वाहतुकीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.