Indurikar Maharaj:दरिद्री मुलांसोबत पळून गेलेल्या मुली सुखी नाहीत: इंदुरीकर महाराज, शाळांमध्ये मोबाईलवर बंदी असावी!

Indurikar Maharaj says girls who Elope Don’t stay happy: इंदुरीकर महाराजांचे कीर्तन: दरिद्री मुलांसोबत पळून गेलेल्या मुलींचे भविष्य
Indurikar Maharaj

Indurikar Maharaj

Sakal

Updated on

कानशिवणी: विहिरीवरच्या मोटारी चोरणारे, गाड्यांचे पार्ट चोरतो अशा मुलांच्या मागे मुली लागतात. मुलगी अशा दरिद्री मुलाबरोबर पळून गेली तर, ती आयुष्यात कधीही सुखी होत नाही. तिने सुखी असल्याचं सांगावं, मी तिच्या घरी सहा महिने भांडी घासतो. जिने आई-बापाची मान खाली केली ती मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही, असे प्रतिपादन इंदूरीकर महाराज यांनी कानशिवणी येथील राधाकृष्ण जिंनीग फॅक्टरी येथील कीर्तनामधून केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com