
अकोला : आकाशातील विविध घटना मानवी जीवाला फार पूर्वीपासून वेड लावत आहेत. सध्या यात मानव निर्मित महाकाय आकाराचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र भर घालत असून, हे स्पेस स्टेशन ज्या भागातून जाते ते नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.