Bangladeshi Infiltrators : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात लिप्त असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, अकोला आणि अंजनगाव पोलिसांमध्ये यावर तक्रार केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मूर्तिजापूर : जन्म प्रमाणपत्र प्रकारात संगानमत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई होईल, अशी ग्वाही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज (ता. ६ फेब्रु.) येथील विश्रामगृहात दिली.