

Ladki bahin Yojana
sakal
अकोला : शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सातत्याने मिळवण्यासाठी सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे. यासाठी १८ नोव्हेंबर डेडलाईन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.