

Ladki Bahin Yojana
sakal
कारंजा : लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेला सरकारने अखेर तात्पुरती स्थगित केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलावर्गाची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.