Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत अफवा! अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका; वैयक्तिक माहिती देणे टाळा

Fake e-KYC Links Circulating : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. अधिकृत सूचना येईपर्यंत अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि आधार, ओटीपी किंवा बँक तपशील शेअर करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Akola's Women and Child Development Department has warned Ladki Bahin beneficiaries against fake e-KYC links and sharing personal information.

Akola's Women and Child Development Department has warned Ladki Bahin beneficiaries against fake e-KYC links and sharing personal information.

esakal 

Updated on: 

अकोला: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरविल्या जात आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचा दावा करीत काही अनधिकृत लिंक प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, शासनाकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही नवीन निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनधिकृत लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Fake Ladki Bahin eKYC Messages Trigger Rush Among Women
ajit pawar
Ladki Bahin Yojana latest update 2026
Ladki Bahin Yojana latest KYC update Maharashtra