
अकोला : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नव्हता, त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.