Ladki Bahin Yojana: ३९ हजार ४१९ लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; केवायसीला मुदतवाढ, चुकीचा पर्याय निवडलेल्यांना 'या' तारखेपर्यंत संधी

How to Correct KYC Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडलेल्या ३९,४१९ अर्जदारांसाठी मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. ४१,६३४ अर्जदार लाभाची प्रतीक्षा करत आहेत.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

sakal

Updated on

अकोला : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअतंर्गत केवायसी दुरुस्तीसाठीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाने जारी केला. मुदतवाढीचा फायदा केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडलेल्या जिल्ह्यातील ३९ हजार ४१९ अर्जदारांना हाेणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com