Ladki Bahin Yojana : दादा कधी देणार सहावा हप्ता? लाडक्या बहिणी प्रतीक्षेत

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये देण्याची ग्वाही प्रचारादरम्यान दिली होती.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

- श्रीकांत राऊत

अकोला - महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये देण्याची ग्वाही प्रचारादरम्यान दिली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एक एप्रिलपासून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी सहाव्या हप्त्याचे १ हजार ५०० रुपये कधी मिळणार, याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com