Harishchandragad Landslide: हरिश्चंद्रगडावर मुसळधार पावसात दरड कोसळली; चार पर्यटक जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक, स्थानिकांची तत्परता..

Four tourists injured in Harishchandragad landslide: मुसळधार पावसात हरिश्चंद्रगडावर दरड कोसळून चार पर्यटक जखमी; स्थानिक नागरिक, वन विभाग व पोलिसांच्या तत्परतेने बचावकार्य, तिघांना नाशिकला हलविले.
Four Mumbai Tourists Injured in Harishchandragad Landslide; Three Shifted to Nashik

Four Mumbai Tourists Injured in Harishchandragad Landslide; Three Shifted to Nashik

sakal

Updated on

अकोले : मुसळधार पावसामुळे हरिश्चंद्रगडावर रविवारी (ता.१९) सायंकाळी दरड कोसळून चार पर्यटक जखमी झाले. स्थानिक नागरिक, वन विभाग आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com