

Wildlife Tragedy: Leopard Found Dead in Agricultural Well in Nagbhid
sakal
नागभीड : शेतातील विहिरीत बिबट मृतावस्थेत दिसून आला. सोमवार (ता. ५) सकाळी ही घटना उघडकीस आली. शिकारीचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.