
-नीलेश शहाकार
बुलडाणा : जिल्हाभरात गणेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. या उत्सावात गणेशभक्तांमध्ये जसा उत्साह असतो तशीच जिल्हा प्रशासनाला सुरक्षेची चिंता लागूण असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा व शांतता आबाधीत राखण्यासाठी आज शेकडो पोलिस दादा व भगिणी आपले कर्तव्य श्री गणेश्याच्या चरणी अर्पण करीत आहे.