Akola News : अकोल्यात‘एमबीबीएस’च्या ५० जागांची होणार वाढ; राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण मत्रांलयाकडे प्रस्ताव सादर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता
akola administrative building

akola administrative building

sakal

Updated on

- श्रीकांत राऊत

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी शैक्षणिक सत्रापासून ५० अतिरिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. सध्या जीएमसीत २०० एमबीबीएस जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com