Akola Politics : राष्ट्रवादीच्या ‘टिकटिक’ने वाढली विरोधकांसह मित्रपक्षांची धडधड!

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आक्रमक मोडमध्ये उतरला असून तब्बल ८८ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत.
ajit pawar amol mitkari

ajit pawar amol mitkari

sakal

Updated on

अकोला - नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आक्रमक मोडमध्ये उतरला असून तब्बल ८८ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. हिवरखेड, अकोट आणि तेल्हारा नगराध्यक्ष पदांसाठी पूर्ण ताकदीने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीची ही ‘टिकटिक’ विरोधकांसोबतच मित्रपक्षांच्याही हृदयाचे ठोके वाढवणारी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com