Barshitakali News : बार्शीटाकळीत ऑपरेशन टायगर फत्तेः १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

बार्शीटाकळी नगरपालिकेच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत झालेल्या १० नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक सत्तासमीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली.
eknath shinde with 10 corporators

eknath shinde with 10 corporators

sakal

Updated on

बार्शीटाकळी (जि. अकोला) : नगरपालिकेच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत झालेल्या १० नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक सत्तासमीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेने नगरपालिकेतील आपली संघटनात्मक पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com