संतापजनक प्रकार! अर्धवट जळालेले अवशेष उघड्यावर, वैकुंठधाममध्ये प्रेताच्या अवशेषांची विटंबना, कुत्र्यांचा प्रताप अन्..

Public Outrage over mismanagement of crematorium facilities: वैकुंठधाममध्ये मृतदेहाच्या अवशेषांची विटंबना, नागरिकांमध्ये संतापाची लाट
Shocking Negligence at Vaikunth Dham; Dogs Drag Half-Burnt Remains

Shocking Negligence at Vaikunth Dham; Dogs Drag Half-Burnt Remains

sakal

Updated on

तेल्हारा : शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यंत संवेदनशील व संतापजनक प्रकार समोर आला आहे. दहन विधीनंतर पूर्णपणे जळून न गेलेले मानवी अवशेष काही वेळा उघड्यावर पडलेले असतात; त्यावर भटकी कुत्री ताव मारत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या पार्थिवाची अवहेलना होत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे.

Shocking Negligence at Vaikunth Dham; Dogs Drag Half-Burnt Remains
Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण; 'या' दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com